शेतकऱ्यांना मोठी संधी : ‘या’ योजनेचा घ्या लाभ !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल…