ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

school

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक…

विद्यार्थी गुणवत्तेसोबतच शाळा समृद्धीसाठी प्रयत्नशील : अरबाळे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या शाळेप्रती असलेल्या उत्तरदायित्वच्या भावनेतून शाळांच्या विकासासोबतच स्पर्धात्मक वातावरणातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्री माझी…

अमेरिकेच्या शाळेत मुलाने केला गोळीबार : १ ठार तर पाच गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील अनेक देशात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमेरिकेतील एका शाळेत अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना अमेरिकेतील आयोवा येथे १७ वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला असून या घटनेत एका…

शाळेतील विद्यार्थी घेणार ‘भगवद्गीतेचा’ अभ्यास : ‘या’ सरकारने घेतला निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात सरकारने शुक्रवारी 'भगवद्गीता' या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण…

एरंडाच्या बिया खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा !

सोलापूर : प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी (पटेल वस्ती) येथील जिल्हा परिषद शाळेमधील २० विद्यार्थ्यांनी काजू समजून एरंडाच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याने शाळेचे शिक्षक धनसिंग चव्हाण व पालकांनी १४…

सोलापूर जिल्ह्यातील ५ वी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची…

आजपासून पुण्यातल्या शाळा सुरू

पुणे –  पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात…

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र अवघी पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील…
Don`t copy text!