पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही…