---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही केली आहे.

याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले ट्वीट मध्ये म्हंटले आहे कि, ‘मी एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिलाच डोस घेतला. कोविड १९ विरुद्ध जागतिक लढाईला मजबूत करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी केलेलं गतीशील कार्य उल्लेखनीय आहे’ असं ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!