मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी केंद्राकडून मान्य,मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

  मुंबई, दि. २३ :- देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले … Read more

पॉलिटिकल सुपर संडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौर्यावर, ममता बॅनर्जी करणार महागाई विरोधात रोड शो

कोलकाता : आज देशात रजकिय सुपर संडे पहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौर्यावर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शाह भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात करणार आहेत. पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध सिलिगुडीमध्ये पदयात्रा काढणार आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मुद्दा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार “इतक्या” महिन्यांनंतर विदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १६ महिन्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही परदेश दौर्यावर गेले नव्ह्ते. येत्या २७  मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहाणार आहे. भारत आणि बांग्लादेशच्या राजकीय मैत्रीला ५० वर्षे पुर्ण होत आहेत. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही केली आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले ट्वीट मध्ये म्हंटले आहे कि, … Read more