अक्कलकोट तालुक्यात ७ हजार १८० जणांनी घेतली कोरोना लस

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता तापर्यंत तालुक्‍यात ७ हजार १८० जणांनी ही लस घेतल्याची माहिती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.१६ जानेवारीला या कोरोना लसीकरणाला तालुक्यात सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत शहरामध्ये २ हजार १९ तर ग्रामीणमध्ये ५ हजार १६१ जणांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही केली आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले ट्वीट मध्ये म्हंटले आहे कि, … Read more