पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही केली आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले ट्वीट मध्ये म्हंटले आहे कि, … Read more