अनलॉक : “या” जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात! ‘अशी’ असेल नियमावली

मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,गरीब, प्राधान्य गटातील कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता देण्याची मागणी

मुंबई दि 15: राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत. ऑक्सिजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर कोविडच्या चाचण्या होत … Read more

मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही – नवाब मलिक

मुंबई दि. २४ मार्च – राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी केंद्राकडून मान्य,मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

  मुंबई, दि. २३ :- देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले … Read more

डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,दि.११: राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. एखादा रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यावर तिथल्या वातावरणाने त्याला प्रसन्न वाटले पाहिजे, अशाप्रकारे आरोग्य संस्थांचा कायापालट करणार असून डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त ॲपेक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत … Read more

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील उद्योजकांनी ब्रँण्ड अँम्बेसिडर बनावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील,  असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतिने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वेबमाध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार … Read more