सरकार एकजुटीने काम करतेय, अफवा पसरवू नका – नवाब मलिक

मुंबई दि. २७ मे – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करतेय असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. पवारसाहेबांची … Read more

मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही – नवाब मलिक

मुंबई दि. २४ मार्च – राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

राष्ट्रवादीत एकच सन्नाटा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करत … Read more