पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार “इतक्या” महिन्यांनंतर विदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १६ महिन्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही परदेश दौर्यावर गेले नव्ह्ते. येत्या २७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहाणार आहे. भारत आणि बांग्लादेशच्या राजकीय मैत्रीला ५० वर्षे पुर्ण होत आहेत. … Read more