लोकसभा निवडणुकीत शस्त्रे बाळगण्यास बंदी
सोलापूर : प्रतिनिधी
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये छाननी समितीने सवलत दिलेली शस्त्रे परवानाधारक वगळता सर्व…