शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि पशुधनाचीही नुकसानीसाठी विमा संरक्षण द्या !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडनेट आणि पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु कोणत्याही विमा संरक्षणाची तरतूद नसल्याने शेडनेटधारक शेतकऱ्यांना कसलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे…