सरकारने वाटलेल्या साड्या निघाल्या फाटक्या ; विरोधकांचे टीकास्त्र
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे सरकारने अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र या अंतर्गत वाटण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या आहेत. फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? असा खडा सवाल…