तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी
धाराशिव, वृत्तसंस्था
बीडच्या केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली. त्याआधी पुण्यात विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची…