ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Shivasena Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,गरीब,…

मुंबई दि 15: राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय…

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक…

मुंबई , दि. 1 : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात  05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.…

चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ…

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली टीका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज दिनांक 31 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित…

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी ; प्रकृती स्थिर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. काल रात्री उशिरा त्यांच्यावर…

परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट;हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश,…

मुंबई दि 26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये – संजय राऊत

दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपटोलेंसह इतर नेत्यांनी टिका केली होती व संबंध नसलेल्या…

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला  पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून  सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…
Don`t copy text!