ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Shivsena

ठाकरे गटाचे नेते साळवी यांची होणार एसीबी चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज दि.४ रोजी पुन्हा एकदा एसीबी चौकशी होणार आहे. राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच शिंदेंनी दिला मोठा धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाच्या वादळी सभा होत आहेत. आज दि.४ रोजी उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या…

राज्यातून लोकसभेच्या ४५ प्लस जागा जिंकणार ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था डोंबिवली पूर्वेत सूतिकागृह व कॅन्सर व रुग्णालय, पश्चिमेतील फिश मार्केट, आयरे गाव येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशू अतिदक्षता…

…तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल ; संजय राऊत

मुंबई : वृत्तसंस्था विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर मंत्री आणि आमदार आपसात भिडले. एकमेकांना शिव्या दिल्या. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचा हा विकास असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दि.२३ रोजी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला…

काशी गंगा घाटावर करणार अक्कलकोट शिवसेना महाआरती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येत्या गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येत रामजन्मभूमी येथे भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गेल्या पाचशे वर्षा पासुन चाललेल्या हिंदु जनतेच्या संघर्षाचा विजय होणार असून पंतप्रधान…

निकाल न्यायालयाच्या गाइडलाइन धुडकावणारा ; शरद पवार !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना कोणाची, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा न्यायालयाच्या गाइडलाइन धुडकावणारा आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा राजकीय निवाडा आहे. या निकालामुळे माजी मुख्यमंत्री…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : शिवसेना शिंदेंचीच !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या वर्षभरापासून राज्यातील जनतेला प्रतीक्षा असलेल्या निकाल आज लागला आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही…

कॉंग्रेसला उद्धव ठाकरेंनी दिला जोरदार धक्का : बडा नेता करणार प्रवेश !

सांगली : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश सुरु असतांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील प्रवेशाचा सोहळा होवू घातला आहे.…

कोकणात शिवसेनेला दणका ; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश

मुंबई | मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं.…
Don`t copy text!