ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

silver rate

ग्राहकांना बसणार फटका : सोन्याच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. जागतिक स्तरापासून ते भारतापर्यंत सोन्याचे दर त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. आता इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने…

सोन्यासह चांदीच्या दरात झाली वाढ

मुंबई : वृत्तसंस्था उच्चांकीवर पोहोचून मंगळवार, २ एप्रिल रोजी ५५० रुपयांनी घसरण व त्याच दिवशी पुन्हा १५० रुपयांनी वाढ झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, ३ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति…

सोन्यासाच्या दरात मोठी वाढ तर चांदी घसरली

जळगाव : वृत्तसंस्था ११ दिवसांपूर्वी ६६ हजार या ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३००…

सोन्याचे भाव ६५ हजारांवर ; लग्नसराईचा काळात ग्राहकांना फटका

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यातील भाववाढ सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहत बुधवार, ६ मार्च रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अमेरिकेतील बँकांची स्थिती व…

सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यासह चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाल्याने अनेक ग्राहकांनी आता सोने खरेदीसाठी तयारी केली आहे. सुवर्ण बाजारात आज ३१ जानेवारी रोजी सोने आणि…

लग्नापूर्वीच सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात वाढत्या महागाई सुरु असतांना आता लग्नाच्या पूर्वीच लग्न करणाऱ्या मंडळीना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या सोने-चांदीच्या किंमतींनी कहर केला असून भाव वधारले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीपासून…
Don`t copy text!