पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेनंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला … Read more