सोलापूरच्या विमानसेवेला लागला ब्रेक
सोलापूर वृत्तसंस्था
२३ डिसेंबरपासून सोलापूरमधून विमानसेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती. मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे २३ रोजी होणारे पहिले…