चिंचोली औद्योगिक वसाहतीतून ३ बांगलादेशी अटकेत
मोहोळ वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहती मध्ये वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलीस…