ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur news

जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार;श्रमिक पत्रकार व क्रिकेट…

सोलापूर,दि.१ : जेष्ठ क्रीडा पत्रकार जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याची घोषणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबुर्सो यांनी केली. सोलापूर श्रमिक…

प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार, सोलापूर विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक…

सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे…

भाजपवाले बोलल्याप्रमाणे वागत नाहीत : सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया,पत्रकारांच्या प्रश्नांना…

सोलापूर, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याच्या हिताचा उजनी एकरूखचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी थांबला होता. हे काम करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात आलो, यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता. तालुक्याचे हितच होते, असे…

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट; पुरात वाहून गेलेल्या बंधारे…

दुधनी,दि.२९ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला…

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी धनाजी मोरे,निवडीनिमित्त…

सोलापूर, दि.२९ : सोलापूर येथील लोकमान्य नूतन मराठी विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांची डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.याबद्दल लोकमान्य शिक्षण प्रसारक…

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट

दुधनी,दि.२८ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. भेटी दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील मौजे रुद्देवाडी येथे १३२ के. व्ही चे सब…

पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी,अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारकडून भरघोस मदत मिळेल,अशी आशा होती. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी…

दसऱ्यादिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू

 सोलापूर, दि.23 : दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वाहन खरेदी जास्त प्रमाणात होत असल्याने नवीन वाहनांचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा यासाठी दसऱ्याच्या दिवशी राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये…

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : म्हेत्रे,हालहळळी मैं येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा आणि बोरी नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे पण शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत…

मातंग समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन

अक्कलकोट,दि.२१ : लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,त्यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर चिरागनगर येथे व्हावे, मातंग समाजास अ, ब, क, ड वर्गवारी प्रमाणे स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह विविध मागण्या संदर्भात…
Don`t copy text!