विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून 35 किलो गांजा जप्त
सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर रेल्वे स्थानकात 35 किलो गांजा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखापट्टणम येथून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सोलापूर रेल्वे पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा 35 किलो गांजा जप्त केला आहे.…