सोलापुरातील २ नेत्यांची शिंदेंनी केली हकालपट्टी
सोलापूर, वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या धोरणाविरोधात काम करणाऱ्या सोलापुरातील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सहीने या दोन पदाधिकाऱ्यांवरील कारवाईचे पत्रक…