धाराशिव-सोलापूर सीमेवर वाघाची ठाण
सोलापूर, वृत्तसंस्था
धाराशिव-सोलापूर सीमेवरील ढेंबरेवाडी (ता. बार्शी) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ ठाण मांडून बसलेला आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजता पुन्हा वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे.…