ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

माझं पार्सल सोलापूरकर दिल्लीला पाठवणार ; राम सातपुते !

सोलापूर : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सर्वच पक्षाचे उमेदवार आता भर उन्हात मतदारांच्या भेटी गाठी सुरु केल्या असून सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे नेते धर्यशील…

घरात घुसून चाकूचा धाक दाखवित लुटले

सोलापूर : प्रतिनिधी घरामध्ये महिला एकटी असताना दोन इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम २ लाख २६ हजार रुपये रोख व २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना बार्शी…

सोलापुर जिल्ह्यात अवकाळी पाऊस : १५ घरांची पडझड तर पिकांचेही नुकसान

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाची ६.० मि.मी. नोंद झाली आहे. या अवकाळी पावसात वीज…

सोलापुरात हातभट्टी दारू वाहतूक : दोन कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

सोलापूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारु व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून २ कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली. सविस्तर वृत्त असे की,…

आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे भारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे, असे…

शिंदेच्या अंगात धमक असल्याने लिंगायत समाजाचा पुढाकार !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सोलापुरात देखील निवडणुकीची रंगत वाढत आहे. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक…

सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार : ‘या’ पार्टीने दिला पाठिंबा

सोलापूर : वृत्तसंस्था देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तर महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभेच्या उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची ताकद चांगलीच वाढली आहे. प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नरसय्या…

सोलापुरात कारवाई : ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२० गुन्हे नोंदविण्यात आले. याद्वारे ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन…

हातात कोयता घेवून व्हिडिओ ; पोलिसांनी केली अटक

सोलापूर : वृत्तसंस्था जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत राहावे, मेलं तर मारत राहावे. एक घाव दोन तुकडे.. केली तर दुश्मनी कट्टर करा.. अशी धमकी देत सोशल मीडियावर (व्हॉट्स अॅप ग्रुप) हातातील कोयता दाखवणाऱ्या इसमा विरोधात जोडभावी पेठ पोलीस…

सोलापूरचा तापमानाचा पारा पुन्हा वाढला

सोलापूर : प्रतिनिधी शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये चार अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.…
Don`t copy text!