पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्यास देणार सर्वोच्च प्राधान्य
सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस सोलापूर लोकसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त…