ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ; शरद पवारांची माहिती

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि…

सोलापूर विद्यापीठाकडून भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुन: प्रवेश परीक्षेचे आयोजन

 सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एम. एस्सी. भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. 16 जानेवारी 2020 रोजी ऑनलाइन पुन: प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. व्ही.…

सकारात्मक बोलण्याचा संकल्प करा

सोलापूर : महापालिकेने प्रिसिजनला दिलेला पुरस्कार हा सोलापूरच्या सर्वोत्कृष्ट अशा कामगारांचा पुरस्कार असून, कामगारांमुळेच प्रिसिजन कॅमशॉप्ट कंपनी सोलापूरचे नाव जगात करू शकली. सोलापुरात चांगले घडू शकते, यावर विश्वास ठेवा. सोलापुरात सर्व…

सोलापूरातील 12 परीक्षा केंद्रावर 27 डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा

सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठीची 36 वी पात्रता परीक्षा (एम.एस. सेट - 2020) रविवार, दि. 27 डिसेंबर, 2020 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील…

सोलापूरच्या डॉ.राहूल शाबादी यांचा अमेरिकेकडून गौरव

सोलापूर, (प्रतिनिधी):-  संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली…

बीएमआयटी सोलापूर आणि युनिटी ग्रुप पुणे यांच्यात सामंजस्य करार

सोलापूर  : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या मंगळवेढा रोडवरील  ब्रम्हदेवदादा माने इन्सिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अर्थात बीएमआयटी व  इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल   क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी युनिटी ग्रुप  यांच्यात सामंजस्य करार…

सफाई कामगारांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कृती आराखड्याबाबत सद्यस्थितीची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या…

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटला 26 वर्षांपासूनचा वाद

सोलापूर : तब्बल 26 वर्षापेक्षा अधिककाळ चालू असलेला दिवाणी वाद राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपुष्टात आला. भाड्याने दिलेल्या जागेचा कब्जा मिळावा यासाठी 1994 मध्ये दाखल केलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आला, अशी माहिती…

जिल्ह्यातील दस्तांचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वाकडे

सोलापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मूळ दस्ताऐवजांचे (अभिलेखे) स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख खात्याकडे असलेले सर्व मूळ दस्तऐवज (अभिलेखे) आणि तहसील…

सोलापुरात ३ कोटींचे सोने जप्त; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर : सोलापूरमधील टोलनाक्याजवळ विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या कारमधून पोलिसांनी ३ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. सहा किलो सोने कारमधील सीटखाली लपवून आणले जात होते. या प्रकरणी चालकासह दोघांना अटक केली आहे. ही मोठी कारवाई…
Don`t copy text!