बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार
सोलापूर : दररोज बिबट्याचा वावर वेगळ्या गावात आढळत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वन विभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल. बिबट्या ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत…