ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

दुर्देवी : आईसमोर मुलाचा खून

सोलापूर : वृत्तसंस्था दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३, रा. तोडकरवस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) याचा खून झाला आहे. आईच्या डोळ्यासमोर संशयित आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद…

सोलापुरात दोन दुचाकीचा विचित्र अपघात : एक ठार तर एक गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी भरधाव वेगात निघालेल्या दोन मोटरसायकलींच्या विचित्र अपघातानंतर मोटर सायकलस्वार एक तरुण रस्त्याच्या दुभाजकाला धडकून जागीच ठार झाला, तर दुसरा मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी…

खाजगी बसची ट्रकला जबर धडक ; पाचजण गंभीर जखमी

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगवाडी (ता. मोहोळ) गावाजवळ रविवार, दि.१२ मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र.एमपी ०९ डीएल ८०९१) ने पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या…

सोलापुरात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उन्हाचा तडाका आणि सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकावा असा सिलसिला गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरासह…

सांगोला : जीपचा टायर फुटला, ३ महिला ठार

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सांगोला येथे कर्नाटकातील महिलांना द्राक्ष बाग कामासाठी घेऊन जाणाऱ्या जीपचा मागील टायर फुटल्याने जीप उलटून झालेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या, तर दहा महिला जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी…

सोलापुरात अक्षय्य तृतीयानिमित्त विकले गेले ५० टन आंबे

सोलापूर : प्रतिनिधी अक्षय तृतीयाच्या अनुषंगाने दोन दिवसात सुमारे ५० टन आंबे विकले गेले. गावरान आंब्यापासून हापूस, केसर पर्यंत आंब्याची खरेदी करण्यात आली. बाजारपेठेमध्ये आंबा खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असल्याचे देखील दिसून…

सोलापूरसाठी 57.46 टक्के तर 43 माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान

सोलापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी…

उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व…

सोलापूरच तापमान ४४.४ अंशावर

सोलापूर ; प्रतिनिधी दि. ४ - राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. काल रविवारी ५ मे रोजी शोलापूरात ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या…

सिध्देश्वर परिवाराकडून प्रणितींना दीड लाख मतांचे पाठबळ देऊ

सोलापूर, प्रतिनिधी  विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी…
Don`t copy text!