ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

रेल्वेचा वेग वाढल्याने पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार

पुणे, वृत्तसंस्था  पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी…

झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार

सोलापूर, वृत्तसंस्था  जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ठेकेदाराकडून ३९४ शाळांमध्ये त्या…

एक लाखाची लाच घेताना डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर, वृत्तसंस्था  एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली…

सोलापुरात शिवशाही बस पेटवली

सोलापूर, वृत्तसंस्था  परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान…

राज्यात ऊस गाळपात सोलापूर आघाडीवर

सोलापूर वृत्तसंस्था  ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला…

नोकरीवरून काढल्याने बीडीओला मारहाण

सोलापूर, वृत्तसंस्था नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

सोलापुरात एका वर्षात ७२ सराईत गुन्हेगार हद्दपार

सोलापूर, वृत्तसंस्था  सामाजिक शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात. अनेकदा राजकीय दबाव…

सोलापूर जिल्ह्यात ३ सरपंचांसह १७ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द

सोलापूर, वृत्तसंस्था  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठी कारवाई केली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने तसेच निवडणूक संपल्यानंतर वेळेत निवडणूक खर्च सादर न करणे यासह इतर कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी…

सोलापूरात 16 डिसेंबरला डाक अदालतीचे आयोजन

सोलापूर,  वृत्तसंस्था  टपाल खात्याच्या सेवेसंबंधीच्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे डाक अदालतीचे आयोजन करते. प्रवर अधिक्षक डाकघर सोलापुर यांच्या कार्यालयामध्ये 117 वी डाक अदालत दि.16. डिसेंबर 2024…

सोलापुरात लघुउद्योगाचे आमिष देत महिलांची फसवणूक

सोलापूर, वृत्तसंस्था  घरच्या घरी बसून लघुउद्योग करण्याचे आमिष देऊन सोलापूर शहरातील महिलांकडून कागदपत्रे व पैसे घेत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. द्रोण-पत्रावळी बनवा, पेन्सिल पॅकिंगचे काम, उदबत्ती व मेणबत्ती बनवण्याचे काम करणे,…
Don`t copy text!