सोलापूरात शरद पवारांचा 83 फूट उंच पुतळा उभारणार
सोलापूर वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. 83 वय वर्षे असताना शरद पवार यांच्या प्रचार सभा पाहून प्रभावित…