ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापूरसाठी 57.46 टक्के तर 43 माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान

सोलापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी…

उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व…

सोलापूरच तापमान ४४.४ अंशावर

सोलापूर ; प्रतिनिधी दि. ४ - राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. काल रविवारी ५ मे रोजी शोलापूरात ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या…

सिध्देश्वर परिवाराकडून प्रणितींना दीड लाख मतांचे पाठबळ देऊ

सोलापूर, प्रतिनिधी  विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी…

मतदानासाठी ओळखीचे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार -उपजिल्हा निवडणूक अधिकारी

सोलापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाच्या 19 मार्च 2024 च…

सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडेबाजार राहणार बंद

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील 42 (अ.जा.), सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 (3) अन्वये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024…

सोलापूर : खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : प्रतिनिधी एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पळून गेलेल्या गणपत उर्फ सुनिल गायकवाड (रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) या आरोपीस सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. याद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या…

सोलापुरातील केबल डक्टला भीषण आग

सोलापूर : वृत्तसंस्था शहरातील बाळे येथील कारंबा रोडवरील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पालगत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामांसाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या केबल डक्टला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यामुळे धूराचे लोट…

प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण…मोहिते पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

सोलापूर : वृत्तसंस्था माळशिरसमध्ये झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवर सडकून टीका केली होती. याच टीकेला मोहिते पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही…

सरकार फक्त भीती दाखवते ; सदाभाऊ खोत

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असतांना यात आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. नुकतेच इचलकंरजीतील एका सभेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खोत म्हणाले कि, विरोधात असणारे…
Don`t copy text!