सोलापुरात 500 रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा नाही !
सोलापूर वृत्तसंस्था
शंभर-दोनशे रुपयांच्या स्टॅम्पवर निर्बंध घातल्यानंतर प्रत्येक खासगी दस्ताऐवजासाठी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पला मागणी वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये…