राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरुवात होत आहे. एक ते दहा मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी दिवसांचे घेत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशन … Read more