सातपुड्यात स्ट्रॉबेरी शेतीची भरभराट, बाजारपेठेअभावी आदिवासी शेतकरी संकटात
नंदुरबार प्रतिनिधी : जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेतीकडे वाटचाल केली असून, स्ट्रॉबेरी उत्पादनातून त्यांनी शेतीत नवी क्रांती घडवून आणली आहे. सातपुडा परिसरातील तोरणमाळ, डाब,…