लेडी सिंघम दीपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असुन ते ३२ वर्षांचे होते. हरिसाल येथील सरकारी घरामध्ये ही घटना गुरूवारी सायंकाळी ७च्या सुमारास घडली. मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण या २०१४ला एमपीएससी मार्फत वन विभागात रुझु झाल्या. मेळघाटात लेडी सिंघम म्हणून दीपाली … Read more