जिल्हा परिषद निवडणुकांना हिरवा कंदील! सुप्रीम कोर्टाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली असून, आता १५ फेब्रुवारी २०२६…