ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

temperature

घामाच्या धारांनी सोलापूरकर हैराण : तापमानात वाढ

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात तपमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सोलापूरकर पुरते हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंशावर चढला होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तपमानाची…

तापमान वाढले : उन्हाळ्यात ‘या’ रूग्णामध्ये वाढ

मुंबई : वृत्तसंस्था उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य…

सोलापूर जिल्ह्यावर उन्हाचा तडाखा

सोलापूर : प्रतिनिधी उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी बसविण्यात आलेले एसी, वृक्षांची होणारी बेसुमार तोड, खालावत चाललेली जमिनीतील पाणी पातळी या प्रमुख कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजकाल अगदीच आवश्यकता…

राज्यात आणखी आठवडाभर राहणार थंडीचा कहर !

मुंबई : वृत्तसंस्था पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली असून, थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि. २५) निफाडमध्ये ८.७ तर…

राज्यात तापमानाचा पारा घसरला तर थंडी वाढू लागली !

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर भारतात काश्मीर, पंजाब हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला होता.…

तापमानात होणार घसरण तर राज्यात वाढणार थंडी !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत असून राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान…
Don`t copy text!