कांजूरमार्ग कारशेडवरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले…

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. भिंतीवर थुंकू नका लिहूनही लोक थुंकतात. तसेच काहीसे ठाकरे सरकारचे झाल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. काही भिंतींवर “थूकना … Read more