भाजपकडून आचारसंहितेचा भंग ; संजय राऊत
मुंबई : वृत्तसंस्था
सरकारी यंत्रणा आणि सरकारी पैशांचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा आणि सरकारी पैशांचा वापर करत प्रचार करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक…