तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढला
तिरुपती, वृत्तसंस्था
तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. तामिळनाडूतील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी…