ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

today

आर्थिक बाबींबाबत तुमचा दिवस चांगला राहणार !

मेष राशी तुमच्या आईची बिघडलेली तब्येत सुधारेल, ते पाहून तुमचं टेन्शन कमी होईल. आर्थिक बाबींबाबत तुमचा दिवस चांगला राहील. तुमची ओळखीची व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल , ज्यामुळे आनंद होईल. वृषभ राशी आज काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.…

तुमच्या कठोर परिश्रमाचे दुप्पट फळ मिळणार !

मेष राशी आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुमच्या प्रामाणिकपणामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. महिला लवकरच घरातील कामांपासून मुक्त होतील, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येईल. अनेक दिवसांपासून अडकून पडलेले पैसे परत…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही 25 पैशांनी वाढ झाली आहे. थोड्या विरामानंतर गेल्या अडीच महिन्यांत…

इंधन दरवाढीचे सत्र सुरूच, आजचा नवीन दर जाणून घ्या

मुंबई : मागील आठवड्यापासून सुरु झालेलं इंधन दरवाढीचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. आज सोमवारी सलग सहाव्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे आणि डिझेलच्या दरात…

आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव जाहीर ; हा आहे नवा दर

नवी दिल्ली । जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४५ डॉलरपुढे गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील तेल आयातीमचा खर्च वाढला आहे. परिणामी हा भार त्यांनी ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे.  आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झाला नाही.…

पेट्रोल-डीझेल चा भाव जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली :  गेल्या आठवड्यात दरवाढीचा सपाटा लावणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज महिन्याच्या अखेरच्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. याआधी सलग चार दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ…
Don`t copy text!