ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

#todayhorscorp

आज कोणताही निर्णय चर्चा करुनच घ्‍या !

मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम आणि परीक्षेचा आहे. बदलत्या वातावरणामुळे तुम्ही बनवलेल्या धोरणांमध्ये नक्कीच यश येईल.काही वाईट बातमी मिळाल्याने मनात निराशा निर्माण होऊ शकते. व्यावसायिक कामांमध्ये निष्काळजी राहू नका. वृषभ : आत तुम्‍ही…

या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे !

मेष : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. मित्र आणि…

या राशीच्या लोकांना आज करावा लागणार प्रवास !

मेष दिवसाची सुरुवात खराब होईल. पण संध्याकाळ होईपर्यतं परिस्थिती सामान्य होईल. व्यापारात नरमगरम परिस्थिती राहील. प्रकृतीतही चढउतार राहील. चांगल्या बातम्याही मिळतील. प्रवासाची शक्यता आहे. व्यापारीवर्गाला आज प्रवास संभवतो. कामावर वेळेवर जा,…

आज तुम्हाला आर्थिक लाभाचे नवीन स्रोत मिळणार !

मेष आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियोजन करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण…

पालकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरणार !

मेष आज थोडी मेहनत केल्याने मोठा फायदा होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. लहान मुलांना भेटवस्तू मिळू शकतात, ज्यामुळे ते दिवसभर आनंदी राहतील. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवरून तुमच्यासाठी…

प्रेमीयुगुलांसाठी महत्वाचा असा दिवस !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला परिणाम घेऊन आला आहे. या राशीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कोणत्याही विषयात उद्भवणाऱ्या समस्या आज दूर होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. घरातील वातावरण प्रसन्न…
Don`t copy text!