नववर्षाची सुरुवात कशी असेल? जाणून घ्या 12 राशींसाठी आजचे खास राशीभविष्य
मेष राशी
तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. नववर्षाच्या सुरूवातील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या राशीच्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सर्जनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
वृषभ राशी…