जेवण महागणार : कांदे, टोमॅटोच्या दरात वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
कांदे आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये घरगुती सामान्य शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किमतीत मासिक आधारावर वाढ झाली. देशांतर्गत मानक संस्था 'क्रिसिल एमआय अँड ए रिसर्च'ने बुधवारी जारी…