अखेर संप मिटला : आश्वासनानंतर मालवाहतूकदारांची माघार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात चालू असलेल्या 'हिट ॲण्ड रन' प्रकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये नवीन नियमावली लागू करण्याच्या आधी त्यातील…