उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकांचे सत्र
मुंबई वृत्तसंस्था
मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर केला. विधानसभा निवडणूकीचा निकाल…