उद्योगांच्या विस्तारासाठी परवानगी कमी वेळेत द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वृत्तसंस्था
देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या…