ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ujani pani

पहिल्या वर्षीच शेतकऱ्यांची निराशा : उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्याआधीच बंद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटी कुरनूर धरणात पोहोचलेच नाही त्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.या योजनेवरून तालुक्यात मोठा श्रेयवाद झाला परंतु…

आणखी तीन दिवस लागणार : उजनीचे पाणी कुरनूरमध्ये येण्यास !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याला प्रतीक्षेत असलेले बहुचर्चित उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात ३ जानेवारी अखेर पडणार आहे याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.उजनी धरणातून सात तारखेपासून पाणी सोडण्यास…

उजनीच्या पाण्याची वाट अक्कलकोटसाठी ‘खडतर’

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात एकरूपखच्या पाण्याचा विषय गाजत आहे परंतु उजनीचे पाणी हे कुरनूर धरणात पोहोचेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली असून उपलब्ध माहितीनुसार पाण्याची 'वाट' अतिशय 'खडतर'…

केवळ उजनीच्या पाण्यासाठी भाजपवाल्यांना मदत केली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केवळ अक्कलकोट तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी मागील काळात भाजपाला सुमारे तीन निवडणुकांत मदत केली, असा गौप्यस्फोट माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. एकरुख पाणी…

आणखी १५ दिवस लागणार : कुरनूर धरणात उजनीचे पाणी येण्यास !

अक्कलकोट : प्रतिनिधी बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे मिळत असलेले उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे पाणी कुरनूर धरणात येऊन…

उजनीच्या पाण्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेय वादाची लढाई

सोलापूर : मारुती बावडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरून चांगलाच हलकल्लोळ माजला आहे यात आता 'श्रेयवाद सोडा' उजनीचे पाणी तालुक्याला कायमस्वरूपी कसे मिळेल याकडे लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे.कारण…
Don`t copy text!