पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोचे मोदींचे हस्ते आज उद्घाटन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे.…